लैंगिकता व कायदा

सामाजिक दृष्टिकोन आणि कायदा परस्पर परिणामकारक असतात. वर्तन व विचारात बदल घडवण्याची क्षमता कायद्यामध्ये असते. समलैंगिक संबंधांना मान्यता देणारा अधिकार, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांविरुद्धचा अधिकार, बाल लैंगिक अत्याचारांच्या विरुद्धचा अधिकार ही याची उदाहरणे आहेत. कायद्यांची माहिती घेणं, त्याचा हक्कांसाठी कसा वापर करायचा हे पाहणं, कायद्यामधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी व उणिवा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

संसाधने

    विषय

    साहित्य प्रकार