सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ७ – सेक्स स्ट्राईक

2,059

अमेरिकेतील जॉर्जिया इथे नुकतेच काही दिवसांपूर्वी गर्भपात विषयक कायद्यामध्ये स्त्रियांना जाचक ठरतील असे बदल करण्यात आले आहेत. गर्भपात विषयक कायदा हा स्त्रियांच्या बाजूने असावा, यासाठी हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने या गर्भपातासंबंधी कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे. एलिसाने यासाठी जगभरातील महिलांना ‘सेक्स स्ट्राइक’ करण्याचे आवाहन केले आहे. एलिनाच्या या अभियानाला काही लोकांचं समर्थन मिळत आहे, तर काही लोक यावर जोरदार टीका करत आहेत. तेव्हा आजच्या भागात आपण ‘सेक्स स्ट्राईक’ या अभियानाबद्दल पाहणार आहोत. सोबतच भारतात तसेच इतर देशांमध्ये गर्भपात व गर्भपाताच्या कायद्यांच्या बाबत काय स्थिती आहे याबाबतही जाणून घेणार आहोत.

तेव्हा तुम्ही ऐका अन तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही ऐकवा.

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.
आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

या विषयाबद्दल आणखी माहितीसाठी या लिंकला https://letstalksexuality.com/sexstrike-my-body-my-choice/ भेट द्या.

तेव्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.

Comments are closed.