सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १६ – बाल लैंगिक अत्याचार (भाग २)

1,806

‘सेक्स आणि बरंच काही’च्या या भागात आपण बाल लैंगिक अत्याचाराविषयी अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये ज्या मुलावर किंवा मुलीवर अत्याचार झाला आहे त्याला कशी मदत करायची? तसेच जेव्हा कोणतेही मुलं आपल्याला त्याच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी सांगत असेल तेव्हा काय करायचं? अत्याचार होऊच नयेत यासाठी काय उपाययोजना करता येतील? याचबरोबर मुलांशी कसा संवाद साधता येईल? पोक्सो कायदा – २०१२ काय आहे?या कायद्याची वैशिष्ट्ये काय आहेत? गुन्ह्याची नोंद कुठे व कशी करायची? न्यायालायामध्ये काय प्रक्रिया असते? याविषयी नंदिता, निहार आणि गौरी संवाद साधत आहेत. चला तर मग ऐकत राहा सेक्स आणि बरंच काही…

 

Comments are closed.