सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ४ – बास की राव !

4 2,008

मागील भागात मीटू बाबत बोलता बोलता आपण महिलांवर होणा-या हिंसाचाराबद्दल बरीच चर्चा केली होती. याच मुद्द्याला घेऊनच या भागात मुलींना/महिलांना पुरुषांकडून छेडछाड करणे, आपल्याकडे लक्ष वेधून घेणे, त्रास देणे यामागे पुरुषांची मानसिकता काय असावी? मुलीना हे आवडत, अन त्यांची पण इच्छा असते मुलांनी असं करावं म्हणून! मुलीच मुलांना असं करायला भाग पाडतात का? अशा ब-याच आपल्या मनातल्या प्रश्नांवर आज निहार व गौरी आपल्याशी बोलत आहेत.

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.

आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

तेव्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.

 

4 Comments
 1. Vaibhav says

  ज्यादा हस्थमैथुन केल्याने नंतर भावना मरतात काय?
  हस्थमैथुनचे timetable सांगाल काय

  1. lets talk sexuality says

   हस्तमैथुन केल्याने भावना मरत नाहीत. खरं तर लैंगिक भावनांचा निचरा होतो, अन आनंदच मिळतो.
   अन हस्तमैथुनाचे काही टाइम टेबल नसते, हा आपला व्यक्तिगत व खाजगी मुद्दा असतो.
   हस्तमैथून आणि त्याबाबत बरेच गैरसमज आपल्या समाजात आहेत. त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तुमच्या शंका निरसना साठी पुढील लिंक पहा व ऐका
   https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
   https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/

   https://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/

 2. Vaibhav says

  सर्वात जास्त sex ची भावना पुरुष की स्त्री मध्ये असते आणि का ते सांगा

  1. lets talk sexuality says

   आपल्या वेबसाईटवर या बाबत आधीच उत्तर दिले आहे.
   अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा
   https://letstalksexuality.com/sexual-desire-male-female-difference/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.