सोंदर्य म्हणजे नेमकं काय ? गोरा रंग, सडपातळ बांधा, कुरळे केस, टपोरे डोळे, यांसारख्या काही गोष्टी असणे म्हणजेच सुंदर आणि बाकी सगळे कुरूप. असंच आपल्या मनावर बिंबवलं जातं. हो ना? आपणही असंच काहीतरी आपण ऐकतो, बोलतो.
सौंदर्य म्हणजे काय हे आपण स्वतःसाठी ठरवणार की इतर लोक, मिडीया आपल्यासाठी ठरवणार?
“आपण जसे आहोत तसेच खूप सुंदर आहोत” हे स्वतःच्या आणि इतरांच्या बाबतीत स्वीकारायला आपण तयार आहोत का? आपण जसे आहोत तसे स्वतःला आवडतो का ? आपण आपल्या स्वतःवर प्रेम करतो का?
तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत ‘That’s the way I am ’ हा व्हिडीओ अवश्य पहा.
चला तर स्व- प्रतिमेच्या आणि सौंदर्याच्या साचेबद्ध कल्पना तोडूया ……..
No Responses