आज या भागात आपण बलात्कार म्हणजे काय? याबाबत स्त्रीवादी कार्यकर्त्या, वकील अर्चना मोरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत.
बलात्काराबाबत भारतीय कायदा काय म्हणतो? लैंगिक संबंधात महिलेने कोणत्या परिस्थितीत दिलेली संमती मान्य आहे? बलात्कारांच्या कायद्यात काय काय बदल झाले आहेत? बलात्कार झाला नाही हे कुणी सिद्ध करायचं? बलात्कार सिद्ध करताना काय काय पुरावे गृहीत धरले जातात? मुली खोट्या तक्रारी दाखल करतात का? मनोधैर्य योजना काय आहे? या अन अशा अनेक प्रश्नावर चर्चा केली गेलेली आहे.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.
आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…
तेव्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.
2 Responses
Hi
I listen this episode its too much in favour of girls. Girls do wrong complaint even i have face this
Hi freiend,
Here we are talking about violence against women which is reality of life for large no women.
Misuse of law is all together different topic. Misuse of law by men, women, politicians, lay persons and so on.
Let’s not reduce the seriousness of the issues of violence against women by confusing it with misuse of law.
If you feel you are violated by wrong complaint lodged by somebody please do write to me or any other Advocate and seek help.
Thanks for your comment!