लैंगिकता समजून घेताना…

लैंगिकता म्हणजे नक्की काय हा प्रश्न बऱ्याचदा गोंधळात पाडतो. लैंगिकतेचा अर्थ फक्त लैंगिक संबंध/ सेक्स किंवा त्याविषयीचे व्यवहार, वागणं असा घेतलेला दिसतो. पण लैंगिकता ही अधिक व्यापक संकल्पना आहे. आपली स्व–कल्पना, नाती, व्यक्त होण्याची पद्धत, आपले आयुष्याविषयीचे निर्णय हे सर्वच आणि याहूनही अधिक खूप!

आपले शरीर

मानवी शरीररचना, वयात येताना शरीरात होणारे बदल, मासिकपाळी, हस्तमैथुन, त्यासंदर्भातील समज- गैरसमज

पुढे वाचा

नातेसंबंध

नातेसंबंधामधील महत्त्वाची मूल्ये, नात्यांमधील दबाव व बंधने, प्रेम, आकर्षण, मैत्री, ब्रेक अप, पॅच अप.

पुढे वाचा

लैंगिक आरोग्य

एच आय व्ही व इतर लिंगसांसर्गिक आजार (STI’s), प्रजनन मार्गाशी निगडीत आजार, लैंगिक समस्या.

पुढे वाचा

प्रजनन आणि गर्भनिरोधन

गर्भधारणा कशी होते, गर्भनिरोधनाची विविध साधने, गर्भसमाप्ती (Abortion).

पुढे वाचा

लिंगभाव व लैंगिक ओळख

पुरुष किंवा स्त्री असणे म्हणजे काय?, LGBTQAI+, समलिंगी संबंध म्हणजे काय? विविध लैंगिक अभिव्यक्ती (sexual expressions).

पुढे वाचा

लैंगिकता आणि हिंसा

शारीरिक, मानसिक व लैंगिक शोषण किंवा हिंसा, विवाहांतर्गत शारीरिक जबरदस्ती, बाल-लैंगिक शोषण.

पुढे वाचा

लैंगिकता व मानसिक आरोग्य

लैंगिक समस्यांशी निगडीत मानसिक ताण तणाव, नैराश्य, चिंता, सेल्फ हार्म.

पुढे वाचा

अपंगत्व आणि लैंगिकता

विविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे लैंगिक आरोग्य, अभिव्यक्ती, हिंसा, सुरक्षितता व अधिकार, पालकांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन.

पुढे वाचा

लैंगिकता व कायदा

लैंगिकता व त्यासंदर्भातील विविध कायदे (पोक्सो, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, इ.), लैंगिक अधिकार.

पुढे वाचा

लैंगिकता व इंटरनेट

पोर्नोग्राफी, डेटींग अ‍ॅप, सायबर स्टॉकिंग, ऑनलाइन अ‍ब्युज.

पुढे वाचा

लैंगिकता व संस्कृती

प्राचीन काळापासून लैंगिकतेबद्दलच्या कल्पना, रुपके, मिथके कशी बदलत गेली यासंदर्भातील काही पुरातन कथा व विश्लेषण.

पुढे वाचा

व्हिडिओ

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १२ : लैंगिक अडचणी, आजार आणि लैंगिक विकृती

पॉडकास्ट

अमिला विचारा

शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का? पण कोणाला विचारू? अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील? लैंगिकतेविषयीच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. ह्या विषयाबद्दल फारसे बोलले जात नाही. पण या विषयाबद्दलच्या मोकळ्या सवांदाने व योग्य माहितीने बरेच प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ अमिला सांगा. अमि एक बॉट असून तुम्ही अमिला लैंगिक आरोग्य, मैत्री, प्रेम, नातेसंबंध आणि अशा बर्‍याच विषयांबद्दल प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जे वाटतंय् ते मोकळेपणाने अमिला विचारा. अमि त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. लैंगिकतेविषयी फारसे बोलले जात नसल्यामुळे त्यासंदर्भातील प्रश्न विचारताना वापरले जाणारे शब्द हे बहुतेक वेळा बोली भाषेतील किंवा शिव्यांमध्ये वापरले गेलेले असतात. पण अमिला ते शब्द कळणार नाहित व त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे आम्ही इथे एक लिंक देत आहोत ज्यात बोलीभाषेतील शब्दांना काही पर्यायी शब्द दिलेले आहेत जे तुम्ही अमिला तुमचा प्रश्न विचारताना वापरु शकता. जेणेकरुन अमिला तुमचा प्रश्न कळेल व त्याचे नेमके उत्तर देता येइल…..

महत्वाचे प्रश्न

मासिक पाळी कधी येणार किंवा अन्डोत्सर्जन कधी होणार हे आपलं आपल्याला समजू शकतं असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? किंवा मासिक पाळीच्या चक्रामध्ये गर्भधारणा नेमकी कधी होऊ शकते हे कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय समजू शकतं हे तुम्हाला खरं वाटेल का?

हे पूर्ण खरं आहे. आपल्या मासिक पाळीच्या चक्रात काय होतंय, गर्भधारणा कधी होणार असं सगळं आपल्याला समजू शकतं. फर्टिलिटी अवेअरनेस म्हणजेच जनन जागरुकता हे स्वतःचं शरीर, संवेदना आणि शरीराच्या प्रतिक्रिया समजून घेण्याचं एक कौशल्य आहे. स्वतःच्या शरीरातले सूक्ष्म बदल आणि खुणा, जाणिवा, भावना आणि संवेदना समजून घेणं, स्वतःची लैंगिकता आणि जननक्षमता याबाबत जागरुक असणं म्हणजे फर्टिलिटी अवेअरनेस किंवा लैंगिकता व जनन जागरुकता.

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

लोक याबद्दल देखील विचारतात

काही वेळा एखादा प्रश्न/शंका नेमक्या शब्दांमध्ये मांडता येत नाही किंवा इतरांनी विचारलेले प्रश्न आपल्याला कधी पडलेले नसतात व त्यांची उत्तरेही आपल्याला माहित नसतात. काही वेळेस प्रश्न पडलेले असतात पण विचारायला संकोच वाटतो. काही मित्र-मैत्रिणिंनी आम्हाला विचारलेले प्रश्न व आम्ही दिलेली उत्तरे तुम्हाला इथे वाचता येतील.

मासिक पाळी कधी येणार किंवा अन्डोत्सर्जन कधी होणार हे आपलं आपल्याला समजू शकतं असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? किंवा मासिक पाळीच्या चक्रामध्ये गर्भधारणा नेमकी कधी होऊ शकते हे कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय समजू शकतं हे तुम्हाला खरं वाटेल का?

हे पूर्ण खरं आहे. आपल्या मासिक पाळीच्या चक्रात काय होतंय, गर्भधारणा कधी होणार असं सगळं आपल्याला समजू शकतं. फर्टिलिटी अवेअरनेस म्हणजेच जनन जागरुकता हे स्वतःचं शरीर, संवेदना आणि शरीराच्या प्रतिक्रिया समजून घेण्याचं एक कौशल्य आहे. स्वतःच्या शरीरातले सूक्ष्म बदल आणि खुणा, जाणिवा, भावना आणि संवेदना समजून घेणं, स्वतःची लैंगिकता आणि जननक्षमता याबाबत जागरुक असणं म्हणजे फर्टिलिटी अवेअरनेस किंवा लैंगिकता व जनन जागरुकता.

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

letstalksexuality.com@gmail.com