मी ‘गे’ मुलाचा बाप…पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ३

मुद्दा समजुन घेण्याचा आहे, मुद्दा स्वीकारण्याचा आहे.

2,509

जेव्हा आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं तेव्हा खरं तर आधी काही समजलंच नाही, आम्हाला खूपच मोठा धक्का होता.
याचा अर्थ काय? – अज्ञान
असं असूच कसं शकतं? – नकार
आमच्याच बाबतीत असं का घडावं? – असहाय्यता
यातून काही मार्गच नाही का? – निराशा
होस्टेल वर काही अत्याचार तर झाले नसतील त्याच्यावर? – कुशंका
बहूतेक आम्ही आईबाप म्हणून कमी पडलो ? – आत्मश्लाघा
येईल आपोआप मार्गावर – आशा
लग्न करुन दिलं ना की होईल सगळं ठिक – भाबडेपणा.
कशी शोधणार या प्रश्नांची उत्तरं? कुणाकडं जाणार? आजवर प्रश्न पडले नव्हते असं नाही पण या प्रश्नाची जातकुळीच वेगळी… खूप दमवलं आम्हाला या प्रश्नांनी ….

या असंख्य प्रश्नांची त्यांना मिळाली का उत्तरं? तुम्हालाही उत्सुकता असेल ना? पुढे काय झालं असेल जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आगळ्या वेगळ्या ग़ोष्टी.

गोष्ट आवडल्यास इतरांना ऐकवा, शेअर करा, अन हो खाली कमेंट ही करा.

आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

 

मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४

Comments are closed.