सेक्स आणि बरंच काही- एपिसोड ७: पुरुषांचे लैंगिक अवयव आणि मनातील प्रश्न

आपल्याकडे लैंगिकता म्हटले की आळी मिळी गुपचिळीचे धोरण असते. मानवी शरीराविषयी, लैंगिक अवयवांविषयी आवश्यक माहिती कुठेच मिळत नाही. त्यातून अनेक शंका, गोंधळ, गैरसमज तयार होतात. या पॉडकास्ट मध्ये हेच गोंधळ दूर करण्यासाठी आपण समपथिक संस्थेच्या बिंदूमाधव खिरे यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला आहे.

तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि ऐकत राहा पॉडकास्ट ‘सेक्स आणि बरंच काही’…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

2 Responses

  1. Pravin Sarokar says:

    सर तुमच्याशी काय लपवायचे .आता डायरेक्ट डायरेक्ट बोललेलं बरं.. माझा एक जवळचा मित्र आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून सोबत आहे लंगोटी यार… दो दील एक जान तसंच काहीतरी आमचं ..पण विषय काय झाले .सुरुवातीपासून त्याला कुठल्याच व्यसन नव्हतो. पण त्याला काही कारणांमुळे आता विमल गुटखा खायला लागला .त्याचं कारण असं की त्याच्या तोंडाचा खूप घाण वास येतो ,दुर्गंध येतो. त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली. त्याच्या गर्लफ्रेंड नी त्याला सांगितलं मी तुझ्या सोबत राहू शकत नाही .कारण की तुझ्या तोंडाला वास येतो. त्यामुळे मी तुझ्या सोबत राहू शकत नाही. त्यामुळे तो आता विमल गुटखा खायला लागला .तो म्हणतो विमल गुटखा खाल्ल्याने कोणाचा वास येणार नाही, त्यामुळे तोंडाचा वास येणार नाही, दुर्गंधी येणार नाही … #तोंडाला वास येणार नाही दुर्गंधी येणार नाही..याबद्दल काहीतरी मार्गदर्शन करा सर …याबद्दल तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा खूप महत्त्वाची खूप गरज आहे सर मला तुमच्या मार्गदर्शना ची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap