सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १२ : लैंगिक अडचणी, आजार आणि लैंगिक विकृती

1,654

लैंगिक समस्यांची अनेक रुपं आहेत पण त्यातला फरक दर वेळी आपल्याला माहीत असतोच असं नाही. तो जाणून घेतला तर त्यावर उपाय शोधणं निश्चितच सोपं जाऊ शकतं. या काहीशा अवघड विषयाची सोप्या भाषेत उकल केलीये डॉ. उज्ज्वल नेने यांनी. ऐकत रहा सेक्स आणि बरंच काही. तुमच्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत.

2 Comments
 1. BHARAT says

  Sex time badhne ke liye kya karna hoga?

  1. I सोच says

   आपल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी सोबतची लिंक पहा https://letstalksexuality.com/foreplay/
   पुढील वेळेस https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर प्रश्न विचारावा

Comments are closed.