हस्तमैथुनाबाबतचे समज गैरसमज

Myths and Facts about Masturbation

0 1,964

 वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी चार हजाराच्यावर प्रश्नांबाबत आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण वेबसाईटच्या माध्यमातुन वाट मोकळी करून दिली आहे. या व्हिडिओ मध्ये सुद्धा  हस्तमैथुनाबद्दलची माहिती एकत्रित स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे.

  • व्हिडिओ कसा वाटला? काही सूचना, प्रश्न वा प्रतिक्रिया असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.
  • व्हिडिओ आवडला तर ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. अन तुम्हाला नियमित अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनेलला like करा, subscribe करा .

हस्तमैथुनाबाबतच्या अधिक माहितीसाठी :

हस्तमैथुनाबाबत अधिक माहिती ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी :

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.