शीघ्रपतनाविषयी …

Premature Ejaculation

4,008

ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही प्रश्न आले त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन.

अर्थात यातील बहुतेक प्रश्न पुरुषांनी विचारले आहेत याचा अंदाज आपणा सुजाण वाचकांना आला असेलच. त्यांना यथोचित उतरंही आम्ही दिली आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींशी संबंधित ‘समस्यांचं’ निराकरण करण्याचा पुरेसा प्रयत्न वेबसाईट वर झालेला आहे.

इच्छुक वाचक हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं वेबसाईटवर वाचू शकतात. अशाच काही प्रश्नांना घेऊन हा व्हिडिओ तयार केला आहे.

व्हिडिओ कसा वाटला? काही सूचना, प्रश्न वा प्रतिक्रिया असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

अन तुम्हाला नियमित अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनेलला like करा, subscribe करा .

Comments are closed.