गर्भधारणा नक्की कशी होते?

103 78,777

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत.

बहुतेक स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय, बीजवाहिन्या आणि बीजकोष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री बीजं असतात.  वयात येण्याच्या काळात बीजकोषातली बीजं परिपक्व किंवा तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. गर्भ तयार होईल या शक्यतेनुसार गर्भाशयामध्ये अनेक बदल होतात. गर्भाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं.  मात्र पुरुष बीज न आल्यास हे बीज तिथेच विरघळून जाते आणि त्यानंतर 12-16 दिवसांनी गर्भाशयाचं अस्तर गळून पडायला लागतं. म्हणजेच पाळी येते.

पुरुष बीज कुठून येतं?

पुरुषाच्या शरीरात वृषणांच्या आत दोन बीजकोष असतात. मुलगा वयात येऊ लागला की या बीजकोषांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने पुरुष बीजं तयार व्हायला लागतात. यांनाच शुक्राणू असंही म्हणतात. असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बीजं तयार होतात. आणि त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं!

लैंगिक संबंधांदरम्याल जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतं तेव्हा एका क्षणी लिंगामधून वीर्य बाहेर येतं. या वीर्यामध्ये लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं असतात. ती पोहत पोहत बीजवाहिन्यांच्या दिशेने प्रवास करू लागतात. बीजवाहिनीमध्ये तेव्हा स्त्री बीज असेल तर एक पुरुष बीज स्त्रीबीजामध्ये शिरतं आणि त्यातून फलित गर्भ तयार होतो. हा फलित गर्भ पुढील १० दिवसांमध्ये पुढे सरकत येतो आणि गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतो. ही सर्व प्रक्रिया निर्धोकपणे पार पडली तर गर्भधारणा झाली असं म्हणता येईल.

पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.

103 Comments
 1. साधना says

  खरंच फार इंटरेस्टिंग आहे………निसर्गाची रचना…………………

  1. Sameer says

   Ho khup vichitra ashi devachi lila aahe

 2. sumit kalyankar says

  गर्भधारणा होऊ नये म्हनुण काय करावे.व मला कंडोम वापरु वाटत नाही.

 3. shubhangi says

  shubhangikurhade95@gmail.com
  mala 6 day pasun problem aala nhi
  plz rly pregnacy nako ye
  i m married 9 month zhale maried la
  pali yenyasathi upay

  1. I सोच says

   प्लीज डोन्ट पॅनिक. सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का? याची खात्री करा. जरी झाली असेल तरी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करू शकता. कृपया कोणताही घरगुती उपाय करू नका.

   तुमचे लैंगिक संबंध तुमच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात गर्भनिरोधक न वापरता आले आहेत का? (स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम काळ ओळखण्यासाठी http://letstalksexuality.com/conception/ हा लेख वाचा.)

   तुमची मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

   गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. http://letstalksexuality.com/contraception/

  2. Mahi says

   PApai kha

 4. vinayak says

  Jar wife Che himoglobin kami asel tar ti pragancy hote ka allmost 10 havi pan 5.5 ahe tar nakki Kay problem ahe pragancy honar ki nahi

  1. I सोच says

   ५.५ हिमोग्लोबिन असणे खूपच चिंताजनक आहे. सगळ्यात पहिल्यांदा हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जोपर्यंत हिमोग्लोबिन १० च्या पुढे जात नाही तोपर्यंत गर्भधारणेचा विचार न करणेच योग्य ठरेल. शरीरात इतके कमी रक्ताचे प्रमाण असताना जरी गर्भधारणा झाली तरी त्यात धोका आहे.

   रक्तपांढरी होण्यामागचे कारण शोधून त्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे. वैद्यकीय उपचारांसोबतच सकस आहार (हिरव्या पालेभाज्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, नाचणी, बाजरी, अहळीव, मांस, मच्छी, गूळ, चुरमुरे, लाह्या, पोहे, जवस, तीळ, मेथ्या), जेवणात लिंबाचा वापर आणि अन्न शिजवण्यासाठी लोखंडाच्या भांड्याचा वापर करता येईल.

 5. Pawarmr says

  Palichya ek athavadha adhi fakt ekdach sambandh ala tar garbh rahu shakto ka

  1. I सोच says

   पाळीच्या एक आठवडा संबंध आले असतील तर खरंतर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

   मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पुढची पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुष बीजाशी त्याचा संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. याविषयी अधिक माहिती खालील लेखामध्ये दिली आहे ते वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/conception/
   http://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

 6. sam says

  palichya week madhe sambandh aala tr garbh yeu Shakto ka? & 3 months zale Pali aaleli nahiye ajun tevhapasun… please solutions sanga….

  1. sam says

   palichya week madhe APASHT SAMANDH aala tr garbh Rahu Shakto ka? & 3 months zale Pali ajun aaleli nahi.. please upay sanga….

   1. I सोच says

    पाळीच्या आठवड्यामध्ये लैंगिक संबंध आल्यावर गर्भ राहू शकतो का हे स्त्रीच्या मासिक पाळीचक्रावर अवलंबून असते. पाळीचक्र जर खूप लहान किंवा खूप मोठे असेल तर कधीकधी पाळी संपता संपता गर्भधारणा होऊ शकते. कमी शक्यता असते पण शक्यता नाकारता येत नाही. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो.दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो. बऱ्याच जनांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन हे १४ व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशिराही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी ७ व्या दिवशीही अंडोत्सर्जन होऊ शकतं.

    पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

    नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या संगनमताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे. http://letstalksexuality.com/contraception/

  2. I सोच says

 7. Vishal says

  पाळी येण्याआधी सेक्स केल्यास गर्भधारना होउ शकते का?

  1. I सोच says

   हे प्रत्येक स्त्रीच्या पाळीचक्रावर अवलंबून आसते. मासिक पाळी येण्याआधी किती दिवस ? पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी http://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.

 8. Pravin says

  अंडोत्सर्जनाचा काळ कसा ओळखायचा

 9. पूजा says

  सर सेक्स केल्यानंतर पाळी लवकर आली तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का।।कारण पाळी लवकर आली आहे।।त्यामुळे।दरवेळी 28 ला येते पण आता 13 लाच आली आहे।।plz।मला सांगा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का?

  1. I सोच says

   एखाद्या वेळी असे झाले तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मात्र प्रत्येक वेळी नेहमीपेक्षा १५ दिवस लवकर पाळी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   अधिक माहितीसाठी – http://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि http://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
   टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

   1. Suraj says

    Mc chya adhi lip to lip kiss kelyane girl preganat hote ka plz replay dya?

    1. I सोच says

     लीप कीस केल्याने गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा होण्यासाठी लैंगिक संबंध (योनीमैथुन) यावे लागतात. पुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे आवश्यक आहे. गर्भधारणा कशी होते? हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
     http://letstalksexuality.com/conception/
     नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकाचा वापर करणे आवश्यक आहे. गर्भनिरोधकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
     http://letstalksexuality.com/contraception/
     आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
     ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
     प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

     1. ovi says

      22 jan mazi date hoti tyaadhi amchyt te sambandh zale 7 jan la with condom but mc 22 23 la ali nhi 27 la papai khallynantr mc ali ani ata feb mdhe ajun mc ali nahiye ky kru..??

    2. Kishor shinde says

     Nirodh na waparta Sex karteweli strichya yonit wirya nahi gelyawar stri garodhar rahu shakte ka ?

    3. Swapnil thorat says

     सर आम्ही वेळेवर सेक्स केला आहे आणि आता आम्हाला बाळ पाहिजे आहे पण आता माझ्या बायकोला पांढर यायलाय पण ते पूर्ण घट्ट आहे मग गर्भधारणा झाली असेल का प्लिज माहिती सांगावी ही विनंती

     1. lets talk sexuality says

      पाळीचे चक्र, त्याची नियमितता, बिजविमोचनाचा कालखंड, पुरुषबीजे व त्यांचे प्रमाण, अन अजुन खूप काही बाबी गर्भधारणेसाठी कारणीभूत असतात. अन हे सगळं गर्भधारणेसाठी जुळून यावं लागतं. तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला प्रेग्नंसी किट आणुन तुमच्या पत्नीची प्रेग्नंसी झाली का नाही हे पाहावं लागेल. त्यावरुनच अचुक निदान होईल अन अजुन काही शंंका असल्यास तुमच्या स्त्रीरोगतज्ञांंना भेटा व त्यांचा सल्ला घ्या. शुभेच्छा !

      तुम्ही पांढरं जाण्याबाबत बोललात, पाळीचक्रातले काही काळ जननक्षम असतात, म्हणजेच त्या काळाच गर्भधारणेला पोषक असं वातावरण तयार होत असतं. त्यातली एक महत्त्वाची खूण म्हणजे योनी व गर्भाशयाच्या मुखातून पाझरणारा स्राव आणि त्यातले बदल, याबद्दल आणखी माहितीसाठी पुढील लिंक पहा.
      http://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/

      http://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/

      जननक्षम असण्याच्या प्राथमिक खुणा काय असतात यावर माहिती हवी असल्यास पुढची लिंक पहा.
      http://letstalksexuality.com/fertility-signs/

      मासिक पाळी आणि जननचक्राबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढिल लिंक नक्की पहा.
      http://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

      जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 10. Shayam says

  Pali yet aasel tr confirmed, pregnant Nahi Aasa Ahe ka, ki period pn suru aaani pregnancy pn asa hote ka?

  1. I सोच says

   पाळी येत असेल तर गर्भधारणा नसते हे नक्की. पाळी आणि प्रेग्नंसी एकाच वेळी सुरु नसते. गर्भधारणा नक्की कशी होते यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

   http://letstalksexuality.com/conception/

 11. Pappu says

  Masturbation kelyane tabyet kami note ka?
  Jar hot asel tar kiti divasanantr karave

  1. I सोच says

   अजिबात नाही. हस्तमैथुनाविषयीचे अनेक गैरसमज आपल्या समाजात आढळतात. त्यातीलच हा एक. हस्तमैथुन केल्याने तब्येत कमी होत नाही. लैंगिक इच्छा होणं आणि हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे त्यात काहीही गैर नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत.

   हस्तमैथुन किती वेळा करावे याचा देखील काही नियम/मापदंड नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो त्यामुळे हस्तमैथुनाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही अशी स्थिती यायला नको. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

   लेख- http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
   ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

 12. Gautami kole says

  मला आठ दिवस जास्त झाले आहेत. किट ने तिन वेळा वेगवेगळ्या दिवशी चे क केले पन नाही दाखवत आहे ऊपाय सुचवा

  1. I सोच says

   तुम्ही प्रेग्नंसी कीट योग्य पद्धतीने वापरत आहात का ? याची एकदा खात्री करा. आवश्यकता वाटल्यास स्त्रीरोग तज्ञांकडून खात्री करून घ्या. गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
   आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   अधिक माहितीसाठी – http://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि http://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
   टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

 13. krushna says

  दिवस केल्यावर पाळी येते का

  1. I सोच says

   नाही. गर्भधारणेनंतर रक्तस्राव होणे चांगले नाही. असं काही होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. काळजी घ्या.

 14. yogesh says

  Pali samplyavar Dusrya divshi sex kelyavar pregnant rahu shakte ka

  1. I सोच says

   हे संबंधित स्त्रीच्या मासिक पाळीचक्र आणि अन्डोत्सर्जनचा काळ यावर अवलंबून आहे.
   याविषयीचे अनेक लेख आणि प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत. ती वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

   http://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/

   http://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   http://letstalksexuality.com/fertility-signs/

   http://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/

   http://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/

   http://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/

   http://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/

   अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

   ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे – http://letstalksexuality.com/question

   1. रीदिमा says

    condomशिवाय सेक्स केले पण वीर्य वाहर टाकले त्याचा कही effect और साइड effect होउ शकतो का

    1. I सोच says

     योनीमैथुन करत असताना वीर्य योनिबाहेर पडले तरी अजिबातच योनीत गेले नाही असं खात्रीनं सांगता येत नाही. मासिक पाळीचक्रातील गर्भधारणेस पूरक काळात जर लैंगिक संबंध आले तर गर्भधारणा होण्यास एक शुक्राणू देखील पुरेसा असतो. त्यामुळे इथून पुढे लैंगिक संबंध ठेवत असताना गर्भधारणा नको असेल तर कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे.

 15. गौरव says

  पाळी येण्याच्या 1-2 दिवस आधी सेक्स केल्यास घर्भधारना होते का

  1. I सोच says

   यावेळी गर्भधारणेची शक्यता कमी असते. गर्भधारणा नेमकी कधी होते हे त्या-त्या मासिक पाळी चक्रावर आणि अन्डोत्सर्जनाच्या काळावर अवलंबून असते.
   गर्भधारणा नक्की कशी व कधी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/conception/
   http://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   याविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

 16. Ramesh says

  संबंध झाली आहेत परंतु वीर्य योनी मधे सोडले नाही तरी गर्भ धारण होईल का ??

  1. I सोच says

   संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर सोडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.
   गर्भधारणा कशी होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http://letstalksexuality.com/conception/
   गर्भ निरोधाकांविषयी माहितीसाठी http://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.

 17. megha says

  Mi unmarried aahe n maza period time var yet nahi n last month madhe 11la aaleli pan ajun hi aali nay aahe n mi aata firayla geleli with bf so amchat sex zala but protection gheun zalela n ekda ch first time navta ghetla but Teva Kahi kela navta amhi tyala nightfall zala hota n te maza paya var padla hota so Kahi chances aahet ka ?? Pls reply

  1. I सोच says

   गर्भधारणेची शक्यता कमी आहे तरीही…
   १.मासिक पाळीची तारीख उलटून गेली आणि पाळी आली नाही तर प्रेग्नंसी कीटच्या सहाय्याने गर्भधारणा आहे का याची खात्री करा.
   २.प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी. कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
   अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/abortion/
   गर्भपाताबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर खालील हेल्पलाईनवर फोन करा.
   मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763
   http://letstalksexuality.com/helpline-abortion/
   ३.गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   अधिक माहितीसाठी – http://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि http://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
   टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

 18. madhu says

  Period houn 7-8divs zalet mg sex kelyavr preganancy yete kka plss soluatin

  1. I सोच says

   शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल गर्भनिरोधकाचा वापर हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे.

 19. संतोषी says

  मी एका मुलीसोबत संबंध ठेवले होते पण तिला मी संबध ठेवन्याच्या अगोदर पासूनच तिला पाळी येत नह्वती तिचे वय 17 आहे काय झाल असेल ती गरोदर असेल का?

 20. Pramod Shinde says

  Maza gf barobar sex zala ahe but sex kelyanantar after 3 days ne tila pali ali tar ti Pregnent asel ka

  1. I सोच says

   गर्भधारणेची शक्यता कमी आहे. तरीही लवकरात लवकर प्रेग्नंसी टेस्ट करून घ्या.
   गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/conception/
   http://letstalksexuality.com/contraception/

 21. Kishor shinde says

  Nirodh na waparta Sex karteweli strichya yonit wirya nahi gelyawar stri garodhar rahu shakte ka ?

 22. santos says

  पहिली गर्भधारणा झाली होती 3 महिन्याचा गर्भ खराब झाला आता गर्भधारणा होत नाही

 23. prajkta says

  Sex kelyanatar 8 divsani pali ali.. Tar pregnancy che kahi chance ahe ka..

 24. vaibhav says

  palichya 14 vya divshi sex kelyane pregent hote ka?

 25. I सोच says

  Thank you

 26. I सोच says

  Thank you

 27. अजय says

  तोंडाद्वारे विर्य पोटात गेल्यावर गर्भधारणा होते का

 28. Raj says

  Sex kelyavar MC yet nahi ka…???
  Kinva kahi divas ushir hoto ka MC yenyasathi

 29. raj says

  अन्डोत्सर्जन मणजे काय

 30. सोनम कलंबे says

  पाळीदरम्यान रक्तस्त्राव खुपच कमी म्हणजे पाळी येते त्यावेळी थोडा होतो नंतर तीनही दिवस पुर्णपणे बंद असतो माझ्यामध्ये अंडोत्सर्जन होत असेल का? मला गर्भधारणा होऊ शकते का? प्लीज मला सवीस्तर माहीती द्यावी.

 31. vinayak says

  Aamhi pregnancy sati try Kelay 1month 12 day zale ashet pan misses Chya angavar white hotay he pregnancy c hi lakshne aahet kat?

 32. mansi dalvi says

  Namste Maze nav. Mansi age 26 lagnala amchya 3 varshe houn gelet.. Balacha vichar kela nahi tya darmyan pan ata Mazi ichha hot ahe.. Gelya mahinyat 1 tarkhela mala periods ale tyanantr ya ya April mahinyat mala 1 kinwa mage pudhe yayla have hote pan nahi ale periods.. Then manat aani dokyat satat ekach vichar MI pregnant tar nahi na.. Pn 7 tarkhela eveningla mala pali ale khup man heart Zale Maze.. Aj Maza 3 rd day ahe.. Plz mala aai vhayche ahe tar Kay kele have tya sathi.

 33. Kunal says

  फोलिकलर स्टडी सोनोग्राफी मध्ये सिस्ट म्हणजे नेमके काय

 34. Ravindra says

  mazya partnarchi Masik pali zast divas rahili ahe ajun blooding hotya kahi problem ahe ka ,pls reply

 35. Pradip says

  Ya mahinya ajun pali aali nahi aani sex kel v viray yonit gel tar divas jatil ka

  1. I सोच says

   गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेग्नंसी टेस्ट करा.

   गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/conception/

   गर्भनिरोधकाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/contraception/

 36. Karishma says

  1st avotion jhal asel tr pregnant hou shkto na

  1. I सोच says

   हो, पण पहिला गर्भपात कोणत्या कारणांमुळे झाला आहे हे समजले असते तर प्रश्नाचे उत्तर देणे अधिक सोपे झाले असते.
   पहिल्या गर्भपाताची कारणे लक्षात घेऊन काळजी घ्या. तसेच जर काही अडचण दिसत असेल तर ज्या स्त्रीरोग तज्ञांंना मागच्या गर्भपाताबाबत माहित आहे त्यांना भेटा व त्यांचा सल्ला घ्या.

 37. अमित माने says

  सेक्स करते वेळी मी माझ्या gf च्या योनी मधेच माझ वीर्य विसर्जन केला तर तीला कीती दिवसांनी गर्भधारणा होईल,आणि आम्ही पहिल्यांदा शरीर संभोग केलंय?

  1. I सोच says

   गर्भधारणा होण्यासाठी खूप सार्‍या गोष्टी जुळून याव्या लागतात. त्या शक्यता काय असू शकतात. याच्या अधिक माहितीसाठी http://letstalksexuality.com/conception/ परत एखादा ही लिंक नीट वाचा.

   जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 38. Pritesh says

  First time sex kartana shukranu at gele pan yonicha padada fatla nasel tar garbhdharana hote ka?plzz riply now…

  1. I सोच says

   गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामागे खूप वेगवेगळ्या शक्यता असतात. अधिक माहितीसाठी http://letstalksexuality.com/conception/ हि लिंक वाचा
   अन सेच काही वाटले तर प्रेग्नंशी किट वापरुन खात्री करता येऊ शकते, अन्यथा डॉक्टरांशी बोलावे.

 39. shreya says

  सर माझा एक प्रश्ण आहे तो म्हणजे माझा misses चा योनी मधून नेहमीच व्हाइट निघता याचा मागे कारण आनि माझा लग्ना la पण 4 वर्ष झाली आम्ही खूप Trai केले पण नॉट गेट प्रेग्नंट she

  1. I सोच says

   योनीमधुन जाणार्‍या स्त्रावाकरिता आपण आपल्या वेबसाईट वर आधीच दिलेल्या माहितीची लिंक पहा http://letstalksexuality.com/white-discharge/
   आपल्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहेत, अन अजुन मूल नाहीये. यासाठी खरं तर काही गोष्टी माहित असायला हव्यात त्यासाठी आपण आपल्या वेबसाईट वर आधीच माहिती दिलेली आहे काही लिंक सोबत देत आहोत. http://letstalksexuality.com/conception/ , http://letstalksexuality.com/polycystic-ovarian-syndrome/

   पण मूल न होण्यामागची नक्की कारणे माहित करुन घेण्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरु शकते. म्हणुन डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत.

   जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 40. Shraddha says

  Aamhi baby sathi try karat aahot….but ya month madhe date aali nhi …pan date chya ek divas nater 2-3 drops bleeding zaal….asa 2-3divas 1-2 drops bleeding zala…tar kai samjav……pregnant asel tar asa hou shakta ka?
  Mazi pali ekdum regular aste so pls advise

  1. I सोच says

   प्रेग्नंट असताना सुरुवातीच्या काळात अशा काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला पहिल्यांदा प्रेग्नंशी किट आणुन तुमची प्रेग्नंशी झाली का नाही हे पाहावं लागेल. त्यावरुन अचुक निदान होईल अन अजुन काही शंंका असल्यास तुमच्या स्त्रीरोगतज्ञांंना भेटा व त्यांचा सल्ला घ्या. शुभेच्छा !

 41. Shinde k says

  सेक्स केल्यावर किती दिवसात महिला गरोदर राहू शकते

  1. I सोच says

   या प्रश्नाचे उत्तर या आधी दिलेले आहे, सोबत त्याची लिंक देत आहोत http://letstalksexuality.com/conception/

   जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 42. Akshay says

  I pill khallyawar pregnancy hot nahi na
  Mi sex nantar 12 hr ne ipill khalliy pan thodi bhiti watatey

  1. I सोच says

   आपल्या सारखा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला होता त्यासाठी आपण एक माहितीवपर लेख आपल्या वेबसाईट दिलेला आहे http://letstalksexuality.com/ecp/ हा नक्की वाचा अन अधिक माहितीसाठी वा प्रश्न असतील तर http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर प्रश्न विचारा .

 43. Machhindra Magar says

  Sir/Madam,
  mahilamadhya aj kal garbhashayachi pishavi kadhnyache anek prasang yeu lagale ahet. krupaya tya magai mul karane sanga. tasech bhavishyat ase hou naye tyavarhi
  yogya margdrashan kara.

 44. अजित मोगल says

  संभोग किती दिवस केल्याने मुल होते? म्हणजे 9 व्या महिन्यापर्यंत संभोग करावा की एकदाच केल्याने मुल होते

 45. Rushi says

  onths ago
  palichya 14 vya divshi sex kelyane pregent hote ka

 46. Bhushan Deshmukh says

  Sir aamhi pahilyandach sex kelay tehi Condom use Karun masik Pali 18 tarkhela yayachi pan aali nahiy. Please suggest.3 divas var gelet aani sex 11 tarkhela kelay

 47. NANDAKUMAR says

  सर
  Amhi masik palichya 5 te 6 divasanantar sex kela without condom pan virya yoni madhe janar nahi yachi kalji ghetli pan ata tila ultya zalya sarkh vatat ahe ajun tichi masik palichi date pan ali nahi tar ti pregnant asel ka ? Pls marg sanga.

  1. I सोच says

   प्रेग्नंट असू शकते. गर्भधारणेस पूरक काळात जर लैंगिक संबंध आले तर अगदी थोडेसे वीर्य योनीत गेले किंवा योनीजवळ पडले तरी गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी नेहमी व योग्य रीतीने निरोधचा वापर करणे आवश्यक आहे.
   तसेच पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र अनियमित असेल). पॉझिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

 48. Vishal says

  पाळी नन्तर सेक्स केल्यावर किती दिवसांनी गर्भधारणा होऊं शकते

  1. lets talk sexuality says

   मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पुढची पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन (Ovulation) होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो. बऱ्याच जनांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन हे 14 व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशिराही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी 7 व्या दिवशीही अंडोत्सर्जन होऊ शकतं. या काळात जर पुरुष बीजाशी त्याचा संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

   याविषयी अधिक माहिती खालील लेखामध्ये दिली आहे ते वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/conception/
   http://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   खरं तर पाळीचक्राच्या कुठल्याही दिवशी गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नको असणारी गर्भधारणा टाळायची असल्यास निरोधचा किंवा गर्भनिरोधक साधनांचा वापर नक्की करावा.

   आपली मौल्यवान प्रतिक्रिया येथे जरुर द्या व अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारा.

 49. Dipesh says

  Sir / madam sir meri wife ki date 24 hai or hamne use 5- 6 din pahile sex kiya or 24 ko barabar mc aayi lekin sirf 2 din or thoda hi blading huva to kya aise me pregnant ho sakti hai kya?

  1. lets talk sexuality says

   गर्भधारणेची शक्यता फारच कमी आहे तरीही…
   प्रेग्नंसी कीटच्या सहाय्याने गर्भधारणा आहे का याची खात्री करा.
   टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र या मागचे कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.
   हिंदी मे जानकारी के लिए https://lovematters.in/hi/pregnancy इस लिंक पर जाए!

   आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, परंतू पुढील वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता पुढिल लिंकवर जाऊन प्रश्न विचारा http://letstalksexuality.com/ask-questions/

 50. Bhimrao Ambhore says

  Pali yenya agodr 30 date .sex kela pali 5 LA yete pan pali ajun Ali nahi condom use kela nahi ani viry purn baher padle tari AAT made gele asel yachi khatri nahi .tar garodhr asu shkte ka

  1. lets talk sexuality says

   संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर पडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.

   पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट मेडिकलमध्ये मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. गर्भधारणा झाली असेल आणि गर्भपात करायचा असेल तर डॉक्टरांच्या सल्यानेच करा.

 51. Sonu says

  प्रत्येक महिन्यात पाळी 28 दिवसाने येते मात्र या महिन्यात पाळी 34 दिवसांनी आली आहे तर मग या महिन्यात ovulation पाळी नंतर कितव्या दिवशी होईल कारण या महिन्यात बाळा साठी chance घ्यायचा आहे

  1. lets talk sexuality says

   पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. अन तुम्ही हे जाणत आहातच. प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो, तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. बऱ्याच जनांचा असा समज असतो की अंडोत्सर्जन हे १४ व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशिराही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी ७ व्या दिवशीही अंडोत्सर्जन होऊ शकतं. हे बदल कसे कळणार?, त्यासाठी काय करायचं? जननक्षम काळ कसा ओळखायचा यासाठी तुम्हाला पाळीचक्र आणि अन्डोत्सर्जन काळ आणि त्या काळात शरीरात होणारे बदल याविषयी सविस्तर माहिती असणे महत्वाचे आहे म्हणून खालील लिंक्सवरील लेख काळजीपूर्वक वाचा.

   http://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/

   http://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   http://letstalksexuality.com/fertility-signs/

   http://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/

   http://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/

   http://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/

   http://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/

 52. पूजा says

  लग्न झाल्याच्या एक महिन्याच्या आत गर्भधारण होऊं शकते का

  1. lets talk sexuality says

   लग्न झाल्यावर एका महिन्याच्या आत जर गर्भधारणेस अनुकूल वातावरण उपलब्ध झाल्यास गर्भधारणा होऊ शकते (जसे की ovulation चा काळ). अधिक माहितीसाठी वरील लेख पुन्हा वाचा.
   नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. तेव्हा नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी काय उपाय आहेत ते पाहण्यासाठी पुढील लिंक अवश्य पहा.
   http://letstalksexuality.com/contraception/

 53. Bharti Shirsarth says

  Mi ekdach samband banvile ata 40 diwas zale pali nahi ali ekda samband jhalawar garbhawati rahu shakte ka

  1. lets talk sexuality says

   जर कुठलेही गर्भनिरोधक न वापरता संबंध केले असतील तर गर्भधारणा होऊ शकते.

   तुमचे लैंगिक संबंध तुमच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात गर्भनिरोधक न वापरता आले आहेत का? (स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम काळ ओळखण्यासाठी वरील लेख पुन्हा वाचा.)

   लैंगिक संबंध आल्यावर गर्भ राहू शकतो का हे स्त्रीच्या मासिक पाळीचक्रावर अवलंबून असते. पाळीचक्र जर खूप लहान किंवा खूप मोठे असेल तर कधीकधी पाळी संपता संपता गर्भधारणा होऊ शकते. कमी शक्यता असते पण शक्यता नाकारता येत नाही. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो. बऱ्याच जनांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन हे १४ व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशिराही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी ७ व्या दिवशीही अंडोत्सर्जन होऊ शकतं.

   पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

   नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या संगनमताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल त्यासाठी सोबतची लिंक पहा http://letstalksexuality.com/contraception/

 54. Sanjay says

  मी सेक्स केला पण मुलीच्या योनीच्या आत
  वीर्य चे थेंब पडले नाही तर ती प्रेग्नेंट होईल का??

  1. lets talk sexuality says

   संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीच्या आत नाही सोडले किंवा योनीबाहेर सोडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.
   गर्भधारणा कशी होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http://letstalksexuality.com/conception/
   गर्भ निरोधाकांविषयी माहितीसाठी http://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा

 55. Swapnali says

  Palichya 6 vya divshi sambandh ale tr pregnant hou shakte ka?

  1. lets talk sexuality says

   हो, शक्यता आहे.
   अधिक माहितीसाठी वरील लेख पुन्हा वाचा व त्याखालील कमेंटस ही अवश्य वाचा.

 56. राज वेखंडे says

  योनीत शुक्राणू गेले नाही तर। प्रेग्नेंट राहतात का मुली

  1. lets talk sexuality says

   संभोग करताना जर शुक्राणू योनीत नाही गेले तर, गर्भधारणा नाही होणार. कारण पुरुष बीज(शुक्राणू) व स्त्री बीज असल्याशिवाय गर्भधारणा होणं शक्यच नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.
   गर्भधारणा कशी होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http://letstalksexuality.com/conception/
   गर्भ निरोधाकांविषयी माहितीसाठी http://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.