नातेसंबंध

सुदृढ नातेसंबंध म्हणजे काय हे समजून घ्यायचे तर आपल्या व इतरांच्या नातेसंबंधांमधील जबाबदाऱ्या व अधिकार यांची जाण जशी हवी तसेच स्वतः सोबतचे नातेही जाणून घ्यायला हवे. आपली निवड, आवड, नावड, आनंद, तणावांवर मात करण्याच्या पद्धती आणि अश्या अनेक गोष्टी उमजून घ्यायला हव्यात.

संसाधने

    विषय

    साहित्य प्रकार