सूर जुळताना…

‘आम्ही जात-पात आजिबात मानत नाही’ असे आपण अनेक व्यक्तींकडून ऐकत असतो. स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाचा विषय येतो, तेव्हा मात्र अनेकजण माघार घेताना दिसतात. जाती-पातीच्या भिंती तोडून, सामाजिक बंधन झुगारुन आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आजही समाजात मानाचे स्थान मिळत नाही.

जात-पात न मानणं हे फक्त विचारात असून चालत नाही तर स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेताना हे विचार अंमलात आणण्याची आवश्यकता असते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

याविषयी बोलणारा ‘तथापि’च्या पुढाकाराने ‘आयसोच’ प्रस्तुत ‘सूर जुळताना’ हा व्हीडीओ अवश्य पहा. तुम्हाला नक्की आवडेल.

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. साधना says:

    खूपच भारी वीडीओ क्लीप आहे. मला फार आवडली. मस्तच…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap