लिंगभाव व लैंगिक ओळख – युवासाठी

बऱ्याचदा लैंगिकता म्हणजे लैंगिक संबंध आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी असा मर्यादित अर्थ मानला जातो, मात्र लैंगिकता त्याहून खूप काही आहे. आपल्या इच्छा, विचार, बंधनं, भीती, आकर्षण, अभिव्यक्ती यातून ठरणारी आपली लैंगिक ओळख व इच्छा, आपला लैंगिक कल, आपल्या मान्यता आणि त्यावर समाजाचा होणारा परिणाम आणि ह्या अनुषंगाने येणाऱ्या इतरही अनेक गोष्टी.

संसाधने

    विषय

    साहित्य प्रकार