सोच …. ऐसा भी होता है ……

708

1

 

 

सोच …. ऐसा भी होता है ……

‘पुरुषांनी नोकरी करायची आणि स्त्रीने घर  सांभाळायचे’  हे आपण जितक्या सहजपणे स्वीकारतो तितक्याच सहजतेने ‘स्त्रीने नोकरी करायची आणि पुरुषाने घरकाम’ हे स्वीकारायला आपण तयार आहोत का? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिकली, घराबाहेर पडली, नोकरी करायला लागली, कुटुंबामध्ये अर्थार्जनाची, घरखर्चाची जबाबदारीही तिने घेतली.  मात्र, पुरुषांनी  स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावून घरकामाची जबाबदारी घेतली का?  घरखर्च दोघांनी उचलायचा आणि घराकाम मात्र एकटीनेच करायचे का?

तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत ‘ ये  तेरा घर ये  मेरा घर’ हा लिंगभावावर आधारित साचेबद्धतेविषयीचा व्हिडीओ अवश्य पहा.

चला लिंगभावावर आधारित साचेबद्धता मोडूया ……

Comments are closed.